Ketaki Narayan Shares Her Experience Of Movie Samaira | बाईक राईड आणि वारीचा अनुभव | समायरा
2022-08-23
97
समायरा सिनेमाच्या निमित्ताने आम्ही अभिनेत्री केतकी नारायणशी गप्पा मारल्या. केतकीची बाईक राईड आणि तिचा वारीचा अनुभव कसा होता जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.